महाराष्ट्र गोसेवा आयोग — अधिकृत संकेतस्थळ
mahagosevaayog.org
Maharashtra Goseva Aayog Logo
महाराष्ट्र गोसेवा आयोग
Maharashtra Goseva Aayog
देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व विकासासाठी
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत आयोग
सस्नेह निमंत्रण
राज्यमाता गोमाता
संवाद यात्रा
✨ भव्य शुभारंभ समारंभ ✨
📅
दिनांक
२२ जून २०२६
रोजी, सोमवार
🕓
वेळ
सायंकाळी ४.३० वा.
📍
स्थळ
पशुसंवर्धन आयुक्तालय,
औंध, पुणे – ४११०६७
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र
गोसंवर्धन, गोसेवा आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्व जनमानसात रुजविण्यासाठी आयोजित "राज्यमाता गोमाता संवाद यात्रा" च्या भव्य शुभारंभ समारंभास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती.
मुख्य अतिथी
श्रीमती मंजुषा नागपुरे
महापोर, पुणे महानगरपालिका
मा. श्रीमती मेधाताई कुलकर्णी
खासदार (राज्यसभा), पुणे
मा. श्री. अमितेश कुमार (भा.पो.से.)
पोलीस आयुक्त, थेट पोलीस आयुक्तालय, पुणे
मा. श्री. वल्लभभाई कथेरिया
माजी केंद्रीय मंत्री व माजी अध्यक्ष, केंद्रीय कामधेनु आयोग
प्रमुख उपस्थिती
श्री महेशजी पोहणेकर
मुख्य कार्यकारी अधिकारी, विवेक स्पार्क
मा. श्री. श्रीनाथ भिमाले
अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महानगरपालिका
मार्गदर्शक
मा. श्री. शेखरजी मुंडडा
अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा), महाराष्ट्र गोसेवा आयोग
मा. डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.)
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य
मा. डॉ. शितलकुमार मुकणे
अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य
मा. डॉ. शामकांत पाटील
सहआयुक्त पशुसंवर्धन तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र गोसेवा आयोग
यात्रेची वैशिष्ट्ये
गो-रथ कालावधी १५ दिवस
६,००० किलोमीटरचा प्रवास
१५,००० गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक व शेतकरी यांच्याशी संवाद
राज्यातील ३५ जिल्ह्यांत संचलन
१,००० गोशाळांचा सहभाग
आवाज सुरू
-